PM पोषण शक्ती निर्माण योजना - शालेय पोषण आहार - ३० मिनिटात मासिक व वार्षिक ताळमेळ
Learn with ICT GURUJI
2 modules
मराठी
Lifetime access
मासिक व वार्षिक ताळमेळ सह माहिती
Overview
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना हि पूर्वी शालेय पोषण आह्रार योजना या नावाने ओळखली जात होती. या योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन सुरु केले गेले. पण त्यासाठी ठेवण्याचे अभिलेखे हे खूपच सूक्ष्म आणि किचकट होते. त्यामुळे शिक्षक आणि मुख्याध्यापक याना हि योजना उत्तम असूनही डोकेदुखी ठरत होती व त्याचे मुख्य कारण आहे त्याचे अति सूक्ष्म अभिलेखे व त्याची असणारी नोंद. यामुळे काही शिक्षकांनी मुख्याध्यापक पद सुद्धा स्वीकारले नाही. पण हे व्यवस्थापन करणे सुद्धा तितकेच अवघड देखील होते. आता मात्र हे सुद्धा अतिशय सोपे झाले आहे आणि तेही काही क्लिकवर सुद्धा.
काही वेळेस अतिशय तज्ञ समजल्या जाणाऱ्या व्यक्तीचे सुद्धा बेरीज आणि ताळमेळ सुद्धा नीट जुळत नव्हते. या सर्व प्रकरच्या त्रुटी आज आम्ही या एक्सेल च्या फाईल द्वारे दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना [ शालेय पोषण आहार ] या एक्सेल फाईल चा वापर का करावा?
Key Highlights
शालेय पोषण आहार बनवा कमी वेळात
३० मिनिटात बनवा वार्षिक व मासिक ताळमेळ
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना Excel
What you will learn
शालेय पोषण आहार फाईल कशी वापरावी
शालेय पोषण आहार ची जी Excel File आहे त्याचा वापर नेमका कसा करावा याबद्दल येथे माहिती दिली आहे.
या फाईल ची नेमकी वैशिष्ठ्ये काय आहेत?
यामध्ये दिनदर्शिका, सुट्ट्या, नेमका मुद्देसूद पणा, कमीत कमी एन्ट्री आणि जास्तीत जास्त माहिती, शिवाय प्रत्येक रिपोर्ट सहजपणे व मागितल्याप्रमाणे मिळतात. कमीत कमी कष्टात जास्तीत जास्त काम होते.
या एक्सेल फाईल ची मुदत काय आहे?
सध्या आम्ही कमी वेळेसाठी आणि प्रथमच paid असल्याने कमीत कमी किंमत ठेवली आहे शिवाय हि फाईल तुम्हाला सन २०२४-२०२५ साठी वापरता येईल. या ठिकाणी तुम्हाला १ वर्षाचा म्हणजे १ एप्रिल २०२५ पर्यंत Access मिळेल.
Modules
ICTguruji_MDM_8.6.9
ICTguruji_MDM_8.7.2
3 attachments • 11 mins
ICTguruji_MDM_8.7.2
ICTguruji_MDM_8.6.9 पेक्षा ICTguruji_MDM_8.7.2 मध्ये वेगळे काय?
maths
FAQs
मी या फाईल ला कशी वापरू किंवा घेऊ शकतो?
या पेजवरील "Buy Now " वर क्लिक करून तुमचा चालू इमेल वापरून तुमचे पेमेंट पूर्ण करा. तुमचे पेमेंट पूर्ण केले नंतर सुद्धा जर तुम्हाला काही समजले नाही तर वरील बाजूला "Log in " चा tab दिसेल त्यावर जाऊन तुमचा वापरलेला इमेल सहित लॉग इन करा. आता तुम्हाला व्हिडिओ , लिंक, इमेजेस , डाउनलोड बटण सहित सर्व काही दिसेल. ज्या ठिकाणी तुम्हाला एक्सेल डाउनलोड करण्यासाठी सांगितले जाईल तेथून ती एक्सेल फाईल डाउनलोड करा.
काय हे product मी कोणत्याही ठिकाणाहून आणि कोणत्याही device वरून वापरू शकतो का?
होय , या ठिकाणी दिले गेलेले सर्व साहित्य आपण कोठूनही, कसेही, कोणत्याही वेळी, कितीही वेळा वापरू शकता. पण आपण जे साहित्य या ठिकाणी उपलब्ध आहे त्याचा लाभ घेऊ शकता. एक्सेल फाईल कितीही वेळा डाउनलोड करू शकता पण त्यातील माहिती आपण भरल्या नंतर ती online जतन होत नाही हे लक्षात असू द्या. शिवाय आपण या साहित्याच्या वापरासाठी आपला रजिस्टर असणारा इ मेल व पासवर्ड वापरला पाहिजे.
मी यामधील साहित्य कसे वापरू शकतो?
या ठिकाणी तुमचे सर्व साहित्य तुम्ही लॉग इन केल्यानंतर लगेचच दिसायला लागतात. त्यासाठी वेगेळे काही करण्याची आवश्यकता नाही.
ह्या product चे नेमके स्वरूप काय आहे आणि अडचण आल्यास काय करावे?
हा एक ऑनलाइन डिजिटल product आहे. याच्या वापराचे व्हिडिओ या ठिकाणी उपलब्ध आहेतच शिवाय वर्ष भर होणारे बदल आणि तुम्ही सुचवणारे बदल येथे नक्की उपलब्ध असतीलच. याव्यतिरिक्त काही अडचण आल्यास तुम्हाला या संदर्भातील ग्रुप मध्ये add केले जाणार आहेच त्यावर सुद्धा आपण आपल्या अडचणी मांडू शकता.
About the creator
Learn with ICT GURUJI
ICTguruji मधून आपण canva सारख्या अफलातून बाबी कमीत कमी किमतीत शिकू शकता. आणखी शिका ICTguruji सोबत आणि तुमची knowledge ची पातळी वाढवा.
Rate this Course
₹ 99.00
₹499
Order ID:
This course is in your library
What are you waiting for? It’s time to start learning!
Wait up!
We see you’re already enrolled in this course till Lifetime. Do you still wish to enroll again?