Medical Bill Excel File - वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक
मेडीकल बील बनविण्या संदर्भातील Excel फाईल आता येथे उपलब्ध आहे. या फाईल मध्ये पुढील घटकांचा समावेश केला आहे.
वरील सर्व फॉर्म एकाच वेळी भरण्याच्या माहितीवरून लगेचच तयार होतात. सदर एक्सेल फाईल हि परिपूर्ण होण्यासाठी वेळोवेळी होणारे बदल आत्मसात करणे गरजेचे आहे. पण सध्या आपण यातील भरावयाची माहिती आणि त्याचे तयार होणारी फाईल याचा विचार केला तर. माहिती तयार झाले नन्तर आणि योग्य कागदपत्रे मिळाल्या नन्तर या फाईल च्या आधारे आपण फक्त ३५ मिनिटा मध्ये हि फाईल बनवू शकता.
FAQs
What is the refund policy?
Please note that we do not currently have a return policy in place for our products.
For how long can I access the content?
This is a one-time purchase product and you'll get a lifetime access to it.
₹ 3999.00
₹10000