link

इयत्ता १ ली - ८ वी निकालपत्रक Excel file (५/८ वी सोडून)

या ठिकाणी ज्यांनी आपली फाईल घेतली आहे त्यांनी आपली सर्व माहिती खाली दिलेल्या लिंक वर पहावी
https://ictguruji.graphy.com/courses/1st-7th-std-cce-excel-result-marathi-med-maharashtra-68d5736eb7e3f27ed6714502

या ठिकाणी आपली फाईल उपलब्ध आहे, ज्यांनी आपली फाईल १ जून २०२५ नन्तर रजिस्टर केली आहे त्यांना आपले login वापरून आपली फाईल मिळेल. त्याअगोदर ज्यांचे रजिस्ट्रेशन असेल त्यांनी आपले पेमेंट पुन्हा करावे लागेल.

ज्यांचे १ जून २०२५ नंतर पेमेंट असेल आणि त्यांना नव्या लिंक वर जर फाईल मिळाली नसेल तर त्यांनी आपल्या पेमेंट चा स्क्रीन शॉट ictguruji.in@gmail.com वर mail करावा.

या Excel File ची वैशिष्ठ्ये : 

१) कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त काम 

२) योग्य तो परिणाम 

३) कमीत कमी इनपुट 

४) विद्यार्थी माहिती टाकल्या नंतर लगेच निकाल तयार.

५) विद्यार्थी प्रगती कार्ड लगेच उपलब्ध 

६) विद्यार्थी BMI , मासिक उपस्थिती, याचीही माहिती लगेच उपलब्ध.

७) विद्यार्थी नोंदवही व विद्यार्थी नोंदी लगेच प्रिंट साठी योग्य त्या format मध्ये उपलब्ध 

८) दोन्ही सत्राचे निकाल उपलब्ध 

इतर माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध

FAQs

What is the refund policy?

Please note that we do not currently have a return policy in place for our products. In case of Double payment from same account for same product and if that product has no any multiple benefit then in special case your payment may be reversed.

For how long can I access the content?

This is a one-time purchase product and you'll get a lifetime access to it.

ह्या फाईल मध्ये आलेल्या समस्यांना कसे सोडवावे?

या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दिला आहे. त्याच्या time line वरून तुम्ही सर्व समस्या सोडवू शकता. https://youtu.be/yvZjvPCTarU

Free